Author: Waheed Gaffar Khan

मलकापुरमध्ये मालमत्ता करवाढीचा विस्फोट!नागरिकांमध्ये नगरपालिका विरोधात नाराजीचा सूरमलकापुर, ८ मे:मलकापुर नगर परिषदेकडून प्रस्तावित करण्यात आलेली मालमत्ता करवाढ शहरात प्रचंड वादाचा विषय ठरत आहे. या वाढीव कराविरोधात  जागृत नागरिकांनी जोरदार भूमिका घेत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.शेख यांनी म्हटलं, “महागाईने आधीच नांगरलेल्या सामान्य नागरिकांवर आणखी कराचा बोजा टाकणे अन्यायकारक आहे. ही करवाढ नागरिकांशी चर्चा न करता गुपचूप पद्धतीने करण्यात येत आहे, जी पूर्णपणे अलोकशाही आहे.”शहरातील विविध भागांतून नागरिकांनीही या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकांचा आरोप आहे की, प्रशासनाने कोणतीही जनसुनावणी न करता थेट करवाढीचा निर्णय घेतला आहे, जो लोकशाही मूल्यांच्या…

Read More

नागरिकांचा मोबाईल कॅमेरा वापर हा मूलभूत हक्क – दीपक पाचपुते यांचे मतअहिल्यानगर (प्रतिनिधी):सरकारी कार्यालयांमध्ये अनेकदा सीसीटीव्ही कॅमेरे बंद किंवा निकामी अवस्थेत असतात. त्यामुळे नागरिक स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल कॅमेराचा वापर करतात. यावर कोणी आक्षेप घेतल्यास तो संविधानाच्या विरोधात आहे, असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी व्यक्त केले आहे.”अधिकाऱ्यांचे चित्रीकरण करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीवर IPC कलम 353(B) किंवा भारतीय न्यायसंहिता कलम 132 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास, स्वतःचा बचाव करण्यासाठी व्हिडिओ किंवा फेसबुक लाईव्ह प्रमाणिक पुरावा ठरू शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय संविधानाचा अनुच्छेद १९(१)(अ) नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करतो. याशिवाय, ३०…

Read More

शेगाव संस्थानचे संचालक इंजिनीयर प्रशांत बनवले ACB च्या जाळ्यात…पथकाने शेगावात मुक्कामी राहून पहाटेच घेतले घरातून ताब्यात….शेगाव शहरासह जिल्हाभरात मोठी खळबळ

Read More

नांदुरा तहसीलदार साहेबांनी केला आव्हान बुलढाणा, 23 एप्रिल 2025:22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात काही महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिवारातील कोणी सदस्य किंवा ओळखीची व्यक्ती त्या परिसरात पर्यटक म्हणून गेले असल्यास, तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.संपर्कासाठी खालील क्रमांक व ई-मेल उपलब्ध आहेत:1. जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणाफोन: 07262-242683मोबाईल: 7020435954ई-मेल: rdc_buldhana@rediffmail.com2. जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षफोन: 07262-242400डॉ. जयश्री ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलढाणा यांनी ही माहिती दिली आहे.…

Read More

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृतांची संख्या २५ वर पोहोचली; मृतांमध्ये कर्नाटक, ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे.या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल, त्यांना सोडले जाणार नाही असे पंतप्रधान मोदी म्हणतात२२ एप्रिल २०२५ रोजी लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जखमींना वाचवण्यासाठी पहलगाममधील लंगनबाल येथून रुग्णवाहिका जात आहेत. मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दक्षिण काश्मीरमधील पहलगाम या प्रमुख पर्यटन स्थळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान २५ जणांचा मृत्यू झाला आहे, असे सरकारी सूत्रांनी द हिंदूला सांगितले.जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की मृतांचा आकडा अद्याप निश्चित केला जात आहे आणि तो नंतर अधिकृतपणे जाहीर केला जाईल. “हा हल्ला अलिकडच्या काळात नागरिकांवर…

Read More

बुलढाणा (प्रतिनिधी): मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील धरणगाव-मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील फौजी ढाब्यावर अवैध बायो डिझेल विक्री पुन्हा सुरु झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी ठाणेदार गणेश गिरी यांनी या ठिकाणी छापा टाकत पंप सील केला होता, मात्र काही दिवसांतच तो पुन्हा सुरु झाल्याने पोलीस प्रशासन आणि कायदा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या बायो डिझेल विक्रीत साबीर, जुबेर, इम्रान उर्फ बॉस आणि ऍडव्होकेट शेख यांचा सहभाग असून, यातील काहीजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, जुबेर व ऍडव्होकेट शेख यांना अद्याप आरोपी करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, ऍडव्होकेट शेख यांचे वरिष्ठ प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आणि स्थानिक राजकीय नेत्यांशी…

Read More

वडनेर भोलजी (ता. नांदुरा) – नांदुरा तालुक्यात अवैध व्यवसायांनी मोकाट दिल्याचे गंभीर चित्र समोर येत असून, पोलीस प्रशासनाच्या कथित आशीर्वादाने बायो डिझेल व नशा माफियांचा धुमाकूळ सुरु आहे. या प्रकरणात ओ.पी. इन्चार्ज API जगदीश बांगर यांचे नाव चर्चेत असून, त्यांच्या आशीर्वादाने अवैध धंदे फोफावत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.राशिद अली खान लियाकत अली खान हे फिरोज ढाबा मागे आणि हॉटेल साई सुकून (जमील जामदार यांची मालकी) येथे ज्ञानेश्वर डामरे नावाच्या एका गुजराती बायो माफियासोबत मिळून अवैध बायो डिझेलचे पंप चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. नायगांव फाटा परिसरात हे पंप खुलेआम चालवले जात असून, स्थानिक प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत आहे.याशिवाय…

Read More

नांदुरा (प्रतिनिधी) – नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत IPL सामन्यांदरम्यान दररोज तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक सट्टा जुगाराची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व पत्रकारांनी वेळोवेळी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, IPL सट्टा रॅकेटच्या मुख्य माफिया जुगाऱ्यांची यादी संपूर्ण तपशीलासह – नाव, ठिकाण, मोबाईल नंबर, आर्थिक व्यवहाराचे पुरावे, परिवाराचे बँक खाती, Google Pay, PhonePe चा वापर – अशा स्वरूपात प्रकाशित करण्यात आली होती. तरीही या जुगार साखळीवर स्थानिक पोलिस प्रशासनाने कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई केली नाही, यामुळे…

Read More

नांदुरा (प्रतिनिधी) – नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत IPL सामन्यांदरम्यान दररोज तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक सट्टा जुगाराची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व पत्रकारांनी वेळोवेळी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, IPL सट्टा रॅकेटच्या मुख्य माफिया जुगाऱ्यांची यादी संपूर्ण तपशीलासह – नाव, ठिकाण, मोबाईल नंबर, आर्थिक व्यवहाराचे पुरावे, परिवाराचे बँक खाती, Google Pay, PhonePe चा वापर – अशा स्वरूपात प्रकाशित करण्यात आली होती. तरीही या जुगार साखळीवर स्थानिक पोलिस प्रशासनाने कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई केली नाही, यामुळे…

Read More

आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी डॉ.तुषार सनंसे यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या आदेशाने पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष श्री मेहबूब शेख यांनी केली.जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगेस पक्ष वाढण्यासाठी व खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार  माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा व्यक्त केली.         यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष पदी विवेक बिऱ्हाडे,युवक प्रदेश सचिव पदी योगेश राजेंद्र पाटील (गोलू राजपूत) यांची नियुक्ती केली तर नियुक्ती पत्र देताना प्रदेश संघटक सचिव शांतीलाल साळी,जिल्हा अध्यक्ष श्री एन डी पाटील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष आत्माराम नगराळे,फरीद…

Read More