मुंबई.
परिमंडल ६ चे अधीन असलेले आरसीएफ पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करुन त्याचा कडून दोन देशी कट्टा आणि ८ जीवंत कारतूस ही हस्तगत केला आहे.अटक करण्यात आलेला व्यक्तीचा नाव अंगतसिंह श्रीराम गोपाल यादव २९ वर्ष सांगण्यात येत आहे.
परिमंडल ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवले यानी सांगतले की आरसीएफ पोलिसाला गुप्त माहिती मिळाली होती की एक युवक हथियार सह येणार आहे.ही माहिती मिलालेवर पोलिसांनी आपले फील्डिंग लाउन त्या युवकाला अटक केला.आणि त्याचा जवळ दोन देशी बनावटी कट्टा आणि ८ जीवंत कारतूस हस्तगत केला आहे.अटक करण्यात आलेला व्यक्तीचा नाव अंगतसिह श्रीराम गोपाल यादव २९ वर्ष सांगण्यात येते.तो मुलरूपचा उत्तर प्रदेशचा इटावा जिल्हाचा निवासी आहे.अता पोलिस हया तपास करत आहे की तो हया हथियार कोणा साठी आणले होते किवा कोणाला बिकत देणारा होता.आणि त्याचे अजुन कोण कोण साथीदार या मधे शामिल आहे.ज्याचा तपास आरसीएफ पोलिस करत आहे.
