नांदुरा: वडनेर भोलजी परिसरातील ओ.पी. हद्दीत, राशीद अली खान फिरोज यांच्या ढाब्याच्या मागे रात्रीच्या वेळी बायो डिझेलचा पंप गुपचूपपणे सुरू आहे. जमिनीत टाकी खोदून सुमारे ५००० लिटर बायो डिझेल साठवण्यात आले आहे.
याच ढाब्याच्या समोर असलेल्या सचिन माऊली हॉटेलमध्ये, ‘छोटा हत्ती’ वाहनात दोन मोठ्या टाक्या व मशीन बसवून बायो डिझेलची चोरीने विक्री केली जात आहे. त्या ठिकाणीही जमिनीत सुमारे २०,००० लिटर बायो डिझेल साठवले गेले आहे.
हा अवैध व्यवसाय दररोज रात्री १:०० वाजल्यापासून ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत जोरात सुरू असतो.
Trending
- अवैध बायो-डिझेल धंद्यांना पोलिसांचं वरून संरक्षण?
इरफानचं अमन हॉटेल बनलं ‘बायो-डिझेल’चा गैरव्यवहार केंद्र! - बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु