प्रतीनिधी सौ. सायली गायकवाड (खेड पुणे)
घाटातून बैल घेऊन जाणारे टेम्पो चालकाचा ताबा सुटल्यामुळे टेम्पो पलटी झाला, यामध्ये कोंडू सतू बांगर वय वर्ष 55 यांचा अपघातात मृत्यू झाला असून अन्य जखमींना कुडे बुयेथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे. ढाकाळे येथे यात्रेनिमित्त खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक येथून बैल व बैलगाडा घेऊन जात असताना घोटवडी रस्त्याने जात असताना रस्त्यातील खडीमुळे चालकाचा ताबा सुटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. सदरची घटना शुक्रवारी 11 वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. घोटवडी धामणगाव रस्त्यावर खडी पसरल्यामुळे अनेक अपघात घडून येतात असे येथील नागरिकांनी सांगितले.
Trending
- अवैध बायो-डिझेल धंद्यांना पोलिसांचं वरून संरक्षण?
इरफानचं अमन हॉटेल बनलं ‘बायो-डिझेल’चा गैरव्यवहार केंद्र! - बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु