Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- अवैध बायो-डिझेल धंद्यांना पोलिसांचं वरून संरक्षण?
इरफानचं अमन हॉटेल बनलं ‘बायो-डिझेल’चा गैरव्यवहार केंद्र! - बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु
Author: Waheed Gaffar Khan
नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या लगत जमिनीत मोठी टाकी लपवून त्यात ज्वलनशील पदार्थांचा साठा केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वारंवार तक्रारी आणि माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध होऊनही स्थानिक प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, या अवैध धंद्यामध्ये मुनीर सेठ आणि आसिम लिडर – गुरुद्वारासमोर, वडी आणि वडनेर भोलजी दरम्यान थेट सहभागी असल्याचे समोर आले आहे. तसेच, संबंधित जमिनीचा वापर केवळ ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यासाठीच नव्हे, तर बंदूक व तलवारींच्या तस्करीसाठीही केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारीला अभय?या प्रकरणी जागेच्या मालकावर कठोर कारवाई होणे आवश्यक असून, त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. तथापि, प्रशासनाच्या…
मुंबई, २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र निमित्ताने गरुड युवा फाउंडेशनने टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ (पूर्व), मुंबई येथे कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत भोजन व फळवाटप उपक्रम राबवला. सामाजिक बांधिलकी आणि सेवेच्या भावनेने प्रेरित होऊन या उपक्रमात फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.गरुड युवा फाउंडेशनचे संस्थापक अमित घोंगडे, तसेच शुभम घनाटे, अथर्व दलवी आणि संपूर्ण टीम यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.सातत्याने चालू असलेला उपक्रमगरुड युवा फाउंडेशन २०१९ पासून दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार कर्करोग रुग्णांसाठी मोफत अन्नदान उपक्रम राबवत आहे.दरवर्षी २०,००० पेक्षा अधिक जेवणाचे…
नांदुरा (जि. बुलढाणा):नांदुरा तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागांमध्ये वरली मटका जुगार खुलेआम सुरू असून, या प्रकारामुळे समाजातील तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः शाळकरी मुले देखील या जुगारात सामील होत असल्याचे दृश्य समाजाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. या जुगार व्यवसायाचा मुख्य सूत्रधार म्हणून एक्का सेठ जाकीर कुरेशी, जो “जुगार बादशाह” म्हणून ओळखला जातो, याचे नाव समोर येत आहे. कुरेशीने अवैध मार्गाने कोट्यावधींची संपत्ती जमा केल्याचा आरोप असून, या संपत्तीची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठित करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.तहसीलदार कार्यालयासमोर मौन धरणे आंदोलनाची चेतावणीया गंभीर प्रकरणावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अन्यथा…
बुलढाणा, 18 जानेवारी 2025: नांदुरा तहसील अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाखाली हत्यार तस्करी, गांजा व्यापार, आणि मृतदेह नष्ट करण्यासाठी जमिनीत लपवून ठेवलेल्या अवैध टाक्यांचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी आणि कारवाईसाठी संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते वहीद गफ्फार खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.वहीद खान यांनी दावा केला आहे की, जलम पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही स्थानिक पंचर गँग सदस्यांनी (बंदूक तस्कर राजा, डॉक्टर नईम, डॉक्टर अमीन, शाकीर, युसुफ, गफ्फार आणि टिपू ) राष्ट्रीय महामार्गाखाली मोठ्या प्रमाणावर अवैध टाक्या लपवून ठेवल्या आहेत. या टाक्यांचा वापर तलवारी, हत्यार तस्करी, गांजा व्यापार, आणि मृतदेह नष्ट करण्यासाठी होत असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले…
बुलढाणा गुन्हे शाखेची मोठी कारवाई: १ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा गांजा आणि २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; खामगाव येथील तीन आरोपी ताब्यात! बुलढाणा (प्रतिनिधी):जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाच्या तस्करीवर मोठा प्रहार करत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून १ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा गांजा आणि २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने गांजा तस्करांच्या रचनेला हादरा दिला असून ‘जागृत मालक’ने ९ ऑगस्ट रोजी प्रकाशित केलेल्या बातमीतील लेडी डॉन प्रकरणाचा संदर्भ पुन्हा चर्चेत आला आहे.गुन्ह्याचा तपशील:बुलढाणा जिल्ह्यातील बिबी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या या कारवाईदरम्यान एमएच-२८-बीपी-८३८७ क्रमांकाच्या दुचाकीवरून ट्रिपलसीट स्वार होऊन गांजा…
पोलिसांनी हिटलिस्टवरील अन्य आठ ते दहा सराईत गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे बुलढाणा: नांदुरा शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे यांनी नांदुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री. विलास पाटील यांना सराईत गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात निमगाव शिवारामध्ये नागपूर येथील व्यापाऱ्यांना भंगार सामान व कॉपर स्वस्त दरात विक्रीच्या आमिषाने बोलावून १० लाख रुपयांचा ऐवज लुटला गेला होता. या प्रकरणाचा तपास ठाणेदार श्री. विलास पाटील यांनी स्वतःच्या जबाबदारीवर घेतला. त्यांनी सराईत दरोडेखोरांना अटक करून जेलमध्ये पाठवले आणि त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या…
बुलढाणा: नांदुरा शहरातील पेठ मोहल्ला येथील सराईत गुन्हेगार ताहीर अहमद जमीर अहमद (वय 45) याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ताहीर अहमद याच्यावर खंडणी वसूल करणे, दादागिरी करणे, लोकांना धमकावणे, जमिनींवर बेकायदेशीर अतिक्रमण करणे, मारहाण करणे व दरोडा टाकणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने आपल्या वर्तनात सुधारणा न केल्यामुळे सार्वजनिक शांततेला सतत धोका निर्माण झाला होता.पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि एलसीबी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पाटील आणि त्यांची टीम (राईटर कैलास सुरडकर, पो. हवा अलीम शेख, पंकज डाबेराव, रवी सावळे, विनायक मानकर, रवी…
VWA गोवंडी युनिट वार्षिक सभा यशस्वी; नवी कार्यकारिणी गठीतमुंबई, १२ जानेवारी २०२५: विदर्भ वेलफेअर असोसिएशनच्या गोवंडी युनिटची वार्षिक सभा रविवारी यशस्वीरीत्या संपन्न झाली. यावेळी युनिटच्या सदस्यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.नवीन कार्यकारिणीचे सदस्य पुढीलप्रमाणे:1. श्री. तजम्मुल खान (अध्यक्ष)2. ॲड. समीर खतीब (उपाध्यक्ष)3. श्री. आबिद शेख (उपाध्यक्ष)4. श्री. इम्रान तजम्मुल खान (महासचिव)5. डॉ. सत्तार खान (सहसचिव)6. श्री. वसीम शेख (खजिनदार)7. श्री. मेहफूज खान (वरिष्ठ सल्लागार)8. श्री. मोहम्मद रफिक (वरिष्ठ सल्लागार)9. श्री. इस्माईल अहमद (सदस्य)10. श्री. सरफराज खान (सदस्य)11. श्री. मोहतसीम शेख (सदस्य)12. वहीद गफ्फार खान (सदस्य)सभेच्या शेवटी, नव्या महासचिव श्री. इम्रान तजम्मुल खान यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले व आगामी…
“संतोष शिंदे यांनी नेमक्या कोणत्या शाळेतून परीक्षा पास केली, याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे,”अवैध विना चिमणी विट भट्टी प्रकरणात हलगर्जीपणा; तक्रारदाराला मानसिक व आर्थिक त्रासबुलढाणा: जिल्हाधिकारी कार्यालय आणि मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराने गंभीर आरोप केले असून, अवैध विट भट्टी विना चिमणीविषयीच्या तक्रारीवर चुकीच्या आणि अर्धवट कारवाईमुळे तक्रारदाराला मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचे उघड झाले आहे.तक्रारदाराने संपूर्ण जिल्ह्यातील अवैध विना चिमणी विट भट्टी प्रकरणाविरोधात आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या कार्यालयाने ही तक्रार योग्य प्रकारे हाताळण्याऐवजी मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्याकडे पाठवली. संतोष शिंदे यांनी तक्रार योग्य रीतीने वाचण्याचे…
मुख्यमंत्र्यांना सकल जैन समाज आणि नांदणी मठाच्यावतीने ‘प्रजागर्क’ पदवी कोल्हापूर, दि. 6 : नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला लवकरच तीर्थक्षेत्र ‘अ’ दर्जा देवून मठासाठी आवश्यक सोयीसुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मठातील आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात श्री. फडणवीस बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असताना मला आनंद होत असून जैन समाजातील ऐतिहासिक व सर्वात मोठ्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले. नागपूर येथे जैन ट्रेड ऑर्गनायझेशन कार्यक्रमात जैन समाजातील वेगळे स्वरूप पाहता आले. आज पुन्हा याच समाजाचे आगळेवेगळे स्वरूप पाहायला मिळाले. जैन समाजातील व्यवसाय आणि व्यापारात देशासाठी योगदान देणारे लोक नागपूर येथे भेटले आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची…