Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- अवैध बायो-डिझेल धंद्यांना पोलिसांचं वरून संरक्षण?
इरफानचं अमन हॉटेल बनलं ‘बायो-डिझेल’चा गैरव्यवहार केंद्र! - बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु
Author: Waheed Gaffar Khan
पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्वरित गुन्हा दाखल, दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीपत्रकारावर हल्ला: पोलीस प्रशासनाची ढिलाई; पत्रकार सईद खान ची आमरण उपोषणाची तयारीबुलढाणा, 3 जानेवारी: बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर येथील दैनिक जागृत वृत्तपत्राचे पत्रकार सईद खान यांनी गावातील अवैध धंद्यांविरोधात तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर माफियांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप खान यांनी केला आहे.गावातील अवैध धंदे:राजूरमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध रेती, मुरूम आणि माती तस्करी तसेच अनधिकृत वीटभट्ट्यांचे संचालन होत असल्याची तक्रार सईद खान यांनी पोलीस आणि RTO विभागाकडे केली होती. या तक्रारीमुळे माफियांनी खान यांच्या घरात घुसून हल्ला चढवला आणि जीविताला धोका…
तुमसरच्या तरुणांचा बंड – ‘लाडका भाऊ योजना अंतर्गत प्रशिक्षण ३ वर्षे वाढविण्याची जोरदार मागणी(पंकज चौरसिया, प्रतिनिधी) तुमसर, ३० डिसेंबर २०२४तुमसर तालुक्यातील बेरोजगारीच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी आणि तरुणांच्या भविष्याला उज्ज्वल दिशा देण्यासाठी इनसानियात फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजना (लाडका भाऊ योजना) सुधारण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या मागण्यांसाठी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्देशून निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून तसेच ई-मेलद्वारे पाठवण्यात आले आहे.काय आहेत सुधारणा मागण्या?*१. प्रशिक्षण कालावधी वाढवणे: सध्याचा सहा महिन्यांचा कालावधी अपुरा असल्याने, तो किमान तीन वर्षांचा करण्याची मागणी करण्यात आली आहे.*२. मानधन वाढवणे: प्रशिक्षणार्थींना सध्या मिळणाऱ्या ₹१०,००० च्या…
1 जानेवारी 1818 सली भीमा कोरेगाव येथे 28 हजार पेशवे व 500 महार यांच्यामध्ये खूप मोठी लढाई होती . त्या लढाईमध्ये ब्रिटिशांच्याकडून 500 महारांनी पेशवांना हरवून विजय मिळवला. ते पाहून ब्रिटिशांनी महार रेजिमेंट तयार केली. ही महा रेजिमेंट आजही सुद्धा भारतामध्ये खूप मानले जाते. त्या शूर वीरांना मानवंदना देण्यासाठी नांदुरा शहरांमध्ये रेल्वे स्टेशन चौकात शौर्य स्तंभ उभारून त्यांना अभिवादन केले हा कार्यक्रम गेल्या 4 वर्षा पासून गणेश भिडे व त्याची टीम आणि संपूर्ण बौद्ध समाज घेत असते .हा कार्यक्रम पाहण्यासाठी नांदूरया शहारा मध्ये खूप मोठा गर्दी होते .या निमित्ताने 1 जानेवारी 2025 रोजी शौर्य स्तंभाला सलामी देण्यासाठी माझी सैनिक.…
> वाचनीय ग्रंथांच्या मेजवानीचा वाचकांनी लाभ घ्यावाबुलढाणा, दि. 2(जिमाका) : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या शासनाच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत भव्य ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनात अमूल्य वाचनीय ग्रंथांची मेजवानी वाचकांसाठी उपलब्ध असून या ग्रंथ प्रदर्शनाचा जास्तीत जास्त वाचनप्रेमी, विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.या कार्यक्रमाला प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, अप्पर कोषागार अधिकारी बबन इटे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील पाटील, मॉडेल डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ.अण्णासाहेब म्हळसने, जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष डॉ. की.वा. वाघ, माहिती सहायक सतीश बगमारे, जिल्हा कोषागार कार्यालयाचे सहायक लेखाधिकारी श्याम जाधव तसेच मोठ्या प्रमाणात वाचक, स्पर्धा…
बुलडाणा, (जिमाका) दि. 2: बंदी कारागृहात दाखल झाल्यानंतर त्याचा बाहेरील जगाशी व नातेवाईक यांचेशी संपर्क तुटून जातो. बंद्यांच्या नातेवाईकासोबत संपर्क साधता यावा, यासाठी बुलढाणा कारागृहामार्फत नातेवाईक व वकील यांना व्हर्चुअल पद्धतीने घरुनच मोबाईलचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरबसल्या भेट घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. या ई-मुलाखत सुविधेचा लाभ बुलढाणा जिल्हा कारागृहात बंदीस्त असलेल्या बंद्यांच्या नातेवाईकांनी तसेच वकीलांनी घ्यावा, असे आवाहन बुलढाणा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप भुतेकर यांनी केलेले आहे. कारागृहात दाखल झालेल्या बंद्यासाठी त्यांच्या नातेवाइकांसोबत संपर्क साधण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. त्यापैकीच एक म्हणजे मुलाखत सुविधा. यामध्ये बंद्याचे नातेवाईक व वकील यांना कारागृहात प्रत्यक्ष मुलाखत…
समाधान वाणी यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर मेहकर : येथील गेल्या बारा वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कार्य केले. अन्याय-अत्याचार, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्य करणाNया व्यक्तींच्या कार्याची दखल घेतलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणाNया मुला-मुलींची यशेगाथा घेऊन लेखनीच्या माध्यमातून अनेकांना प्रेरित करण्याचे कार्यही केले. समाधान वाणी यांनी अजिंक्य केसरी व सत्यशोधक दर्पणच्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने होणाNया ‘एकता सन्मानसंमेलन’मध्ये ६ जानेवारी रोजी महाराजा श्री अग्रेसन भवन, व्दारका, नाशिक येथे संपन्न होणार आहे. या संमेलनामध्ये समाधान वाणी यांच्या पत्रकारितेसाठी ‘राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार’…
अकोला (प्रतिनिधी):माहिती अधिकार कायद्याच्या पायमल्ली प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक वंदना साळवे आणि जन माहिती अधिकारी व प्रभारी पोलीस उपअधीक्षक विजय नाफडे यांच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस जमादार राजेश वानखडे यांनी १० जून २०२४ रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज सादर केला होता. कायद्यानुसार ३० दिवसांच्या आत, म्हणजेच १० जुलैपर्यंत माहिती पुरवणे बंधनकारक होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत माहिती पुरवली नाही. वानखडे यांनी दोन स्मरणपत्रे पाठवली तरीही सहाय्यक माहिती अधिकारी वंदना साळवे सुनावणीस अनुपस्थित राहिल्या. प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांचे आदेशही डावलले:प्रथम अपिलीय अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ७ दिवसांत माहिती पुरवण्याचे निर्देश दिले होते. मात्र,…
नववर्ष के साथ गढ़चिरौली में विकास की नई सुबह – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माओवादियों से संवैधानिक मार्ग अपनाने का किया आह्वान तारक्का सहित11 कट्टर नक्सलियों का आत्मसमर्पण • स्वतंत्रता के 77 वर्षों के बाद पहली बार अहेरी-गर्देवाडा बस सेवा शुरू • लॉयड के विभिन्न प्रकल्पों का शुभारंभ, 6,200 करोड़ का निवेश, 9,000 रोजगार • कर्मचारियों और पूर्व नक्सलियों को कंपनी के 1,000 करोड़ के शेयर वितरित • गढ़चिरौली से 200 किमी दूर पेनगुंडा में जवानों, ग्रामीणों से संवाद • सी-60 जवानों का सम्मान • पुलिस बल को 5 बसें, 14 चौपहिया वाहन, 30 मोटरसाइकिल गढ़चिरौली, 1 जनवरी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज कहा कि नए साल का पहला दिन गढ़चिरौली के लिए विकास की नई सुबह लेकर आया है और विकास, सामाजिक सौहार्द, शांति तथा…
मुंबई, दि. १ : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतिश चिखलीकर, वित्तीय नियंत्रक अभय धांडे, उपसचिव प्रशांत पाटील, कार्यासन अधिकारी विवेक शिंदे, अच्युत इप्पर, विजय चौधरी उपस्थित होते. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. गोरे म्हणाले की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात…
मुंबई, दि. 01 :- “किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाने धडाडीचा लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला आहे. त्यांच्या निधनाने किनवटच्या सामाजिक जीवनाशी घट्ट नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. किनवट विधानसभा मतदारसंघाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. दिवंगत प्रदीप नाईक यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.